नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Monday, 7 September 2015
Namaskar Live 07-09-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह ०७-०९-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- सातव्य वेतन आयोगात पगारात १५ ते २० टक्के होनात वाढ
२- कंधार येथील कवी तथा साहित्यिक डॉ. माधवराव कुंद्रे यांना समाज भूषण पुरस्कार प्रदान
३- स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मुखेड येथे शिक्षक दिन व गोकुळाष्टमी उत्साहात साजरी
४- मिखेद्च्या नूतन फौजदारांचा अवैद्य व्यावसायिकांच्या विरोधात बंड
५- मुक्रमाबाद येथील महादेव मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी
~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ देणार जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दहा हजार रुपयांची मदत, चारा उत्पादनासाठी ५० टक्के किंमतीत बियाणे
2-कोळसा घोटाळा : माजी राज्यमंत्री संतोष बगरोडिया यांच्याविरोधातील समन्सला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
3-राज्यात दुष्काळ जाहीर करण्याचे निकष बदलणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
4-एफटीआयआयच्या वादात हस्तक्षेप करणार नाही - सुप्रीम कोर्ट
5-दिल्ली: भाजप कार्यालयात पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी भरवला 'जनता दरबार'
~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
२८ºC / ३३ºC आहे
उद्या दि. ८ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज
३०ºC / ३२ºC राहील
पावसाची शक्यता मध्यम
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
आयुष्यात यश मिळते तेंव्हा कळते कि आपण कोण आहोत पण अपयशी होतो तेंव्हा कळते कि आपले कोण आहेत
(अमोल पुढारी, नमस्कार लाईव्ह वाचक)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment