Thursday, 3 September 2015

Namaskar Live 03-09-2015 Latur Audio News



नमस्कार लाईव्ह ०3-०९-२०१५ लातूरचे बातमीपत्र



१- आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोन्यावरील आयातशुल्कात ६ डॉलरने वाढ

२- लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून दुष्काळनिवारण्याच्या उपाययोजना राबविण्यात यासाठी लातूर जिल्हा व तालुका कॉंग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन

३- चाकूर येथील साने गुरुजी वसतिगृहातील १३ वर्षीय मुलाचे अपहरण

४- शिक्षण संस्था चालकांचे अधिकार कडून घेऊ नयेत, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्यामार्फत ज्या शासनाला निवेदन

५- लातूर शहर युवक काँग्रेस सातत्याने सामाजिक कार्यात पुढाकार

~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादीचे १५ सप्टेंबरला नाशिक, नगरमध्येही आंदोलन, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी

2-भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी धीरज कुमार आणि पोलीस अधीक्षक दिलीप झलके यांच्यातील वादाची महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडून चौकशी सुरू

3-पुणे: गणेशोत्सवानंतर गणेशमूर्तींचे दान नको, नैसर्गिक जलस्रोतांमध्येच विसर्जन करा; हिंदू जनजागृती समितीचे आवाहन

4-बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला- पंतप्रधान नरेंद्र मोदी

5-णे: विश्व साहित्य संमेलनासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबीयांसह अंदमान येथे दाखल; स्वागताध्यक्ष राहुल शेवाळे, केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

कधी कधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही, उलट आपले सामर्थ्य वाढते



(शिवाजी गोरे, नमस्कार लाईव्ह वाचक)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

२८ºC / ३३ºC आहे

उद्या दि. ४ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज

३०ºC / ३२ºC राहील

No comments: