नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Wednesday, 30 September 2015
Namaskar Live 30-09-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह ३०-०९-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- एकीकडे पेट्रोल, डीझेलवरील एलबीटी रद्द, तर दुसरीकडे विक्रीकरात वाढ
२- राज्यातील शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेतीवर १०,११ ऑक्टोबरला कोल्हापुरात राज्यस्तरीय कार्यशाळा
३- किनवट तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर वाघमारे यांना 'राज्य शिक्षक पुरस्कार' नुकताच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान
४- पोलीस निरीक्षक कार्यालय नांदेड येथील वरिष्ठ लिपिक अजीमोद्दिन अब्दुल हमीद यांना ५०० रु. लाच स्वीकारल्यानंतर अटक
५- मुखेड तालुक्यातील आत्महत्याग्रस्तांच्या अकरा कुटुंबियांना अखिल भारतीय छावाची आर्थिक मदत
~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-मुंबईः इंधनावर प्रतीलिटर २ रुपयांचा कर वाढवण्याला राज्य सरकारची मंजुरी
2-भाजपने सत्तेत आल्यानंतर सातत्याने सामाजिक न्यायाच्या योजनांना कात्री लावली. मग जनतेवर करवाढीचा बोजा कशासाठी? - राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षने
3-भाजप कायमच आरक्षणाच्या बाजूने लढला आहे, लालू यादव जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करताहेत: अमित शहा
4-राज्यभरातील शाळेत १५ ऑक्टोबर 'वाचन प्रेरणा' दिवस म्हणून साजरा होणार
5-मुंबईः ७/११ रेल्वे साखळी बॉम्बस्फोटः १२ आरोपींपैकी ५ आरोपींना फाशीची शिक्षा तर ७ आरोपींना जन्मठेप, मोक्का कोर्टाने सुनावली शिक्षा.
~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २४ºC / ३५ºC आहे
उद्या दि. १ ऑक्टोबर २०१५ चे हवामान अंदाज
२४ºC / ३४ºC राहील
निरभ्र आकाश राहील
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
हृदयात नेहमीच परोपकाराची भावना बाळगतात. त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती, यश आणि समृद्धी मिळते
(विठ्ठल वानखेडे, नमस्कार लाईव्ह वाचक)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment