नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Sunday, 13 September 2015
Namaskar Live 13-09-2015 Video News
नमस्कार लाईव्ह १३-०९-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१- चार दिवसानंतर गणपती आगमन, मूर्तिकारांचा गणेशमूर्तीवर शेवटचा हात
२- हिंदू भाविकांसाठी श्रध्देचं स्थान समजल्या जाणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळयात दुसरे शाही स्थान उर्वशी घाटावर संपन्न
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-मुंबईः महापालिकेतील मनसेचे नेते लायकीपेक्षा जास्त बोललेः आशिष शेलार यांची मनसेवर टीका.
2-पुणेः अनिवासी भारतीय व सॉफ्टवेअर डेव्हलपर्सची दोन कोटी पाच लाखांनी फसवणूक.
3-ज्यांना धर्म पाळायचा आहे त्यांनी तो आपापल्या घरी पाळावा, कुणीही कुणावर धर्माची जबरदस्ती करू नयेः उद्धव ठाकरे.
4-अहमदनगरः शरद पवार यांनी राज्यातील काँग्रेस संपवली. अशोक चव्हाण सोडता सर्व मुख्यमंत्री पवार यांच्या दबावखली होतेः बाळासाहेब विखे पाटील यांचा आरोप.
5-राष्ट्रवादीला झटका, सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार, तटकरेंना समन्स
~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
तुमचं जीवनात जे घडते ते म्हणजेच अनुभव नव्हे, तर अनुभव म्हणजे तुमच्या जीवनात घडणाऱ्या घटनांचा उपयोग तुम्ही कसा करता हे होय
(संदीप नरवाडे, नमस्कार लाईव्ह वाचक)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment