Tuesday, 29 September 2015

Namaskar Live 29-09-2015 Video News 1



नमस्कार लाईव्ह २७-०९-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र

१- खतगावात महामानवांच्या विचाराचा सप्ताहाला जनतेचा प्रतिसाद

२- २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान नांदेड रेल्वे स्टेशन येथे हरवलेले, पाळवलेले व्यक्ती, अनोळखी मृतदेहाचे छायाचित्र व बेवारस वाहनांचे प्रदर्शन

३- विविध मागण्यांसाठी बहुजन पँथर नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-बॉम्बच्या धमकीनंतर मुंबई विमानतळावर हाय अलर्ट

2-डिजीटल इंडिया'चं गाजर, फेसबुकचं घाणेरडं राजकारण उघड, चुकीचं खापर फेसबुकच्या इंजिनिअरवर

3-भाजपाचे जेष्ठ नेते रामभाऊ कापसे यांचं निधन

4-सेंट्रल बँकेचा पराक्रम, पिक विम्याऐवजी काढला आरोग्य विमा

5-3-लालबाग राजा मंडळाला मुंबई महापालिकेचा दणका, खड्डे खोदल्याप्रकरणी ३ लाख ३८ हजारांचा दंड.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

आयुष्य जितकं कठीण,

तितके तुम्ही मजबूत.

जितके तुम्ही मजबूत,

तितकं आयुष्य सोप्प....!!!

(रमेश तालीमकर, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments: