नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Monday, 28 September 2015
Namaskar Live 28-09-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह २८-०९-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- नांदेड शहरात गणेश विसर्जन उत्साहात संपन्न
२- राजकीय नेत्यांवर कोट्यावधींची माया जमविल्याचे आरोप आहेत पण माझ्यावर अद्याप एक रुपयाचाही आरोप नाही - पंतप्रधान मोदी
३- नांदेड शहरातील चीरागगल्ली भागात अचानकपणे सिलेंडरचा स्फोट, सुदैवाने जीवितहानी नाही
४- प्रधानमंत्री मुद्रा योजनेची जनजागृती करण्याच्या उद्देशाने आज विष्णुपुरी येथे मुद्रा योजना शिबिराचे आयोजन
५- पुण्यातील सौरभ हॉलमधील क्रॉसवर्डमध्ये भीषण आग
~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-भारतीय बनावटीच्या अॅस्ट्रोसॅट PSLVC-३० या उपग्रहाचे प्रक्षेपण, अंतराळात वेधशाळा लॉन्च करणारा भारत जगातील चौथा देश.
2-सॅन होजेः जगाच्या शांतीसाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेः पंतप्रधान नरेंद्र मोदी.
3-कोल्हापूर: पंचगंगा नदीघाटावर पहाटे २ वाजेपर्यंत ४५४ गणेशमूर्तींचे विसर्जन, ११२ गणेशमूर्तींचे करण्यात आले दान.
4-पुढच्या महिन्यात गुजरातीसह ११ नव्या भाषा अॅन्ड्रॉइडवर समाविष्ट करणार: सुंदर पिचाई
5-'डिजिटल इंडिया'ला पाठिंबा दिल्याबद्दल मार्क झुकेरबर्ग यांचे आभार मानत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बदलला आपला प्रोफाइल फोटो
~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो. विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो. मैत्री असा खेळ आहे दोघांनीही खेळायचा असतो. एक बाद झाला तरी दुसऱ्याने डाव सांभाळायचा असतो
(नामदेव येलकटवार, नमस्कार लाईव्ह)
~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
गोकुळ पवार, संतोष पडवळ, संतोष वाडेकर, विकी देशमुख, कैलाश नवाळे, आश्विन गुप्ता, नमात ताटकर, शेखर पांचाळ, प्रशांत बोराडे, बालाजी आलेवार
आनंतराव शिंदे, अतिश गरड, साईनाथ काळवणे
~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
पांडुरंग येवले, आलेगाव
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment