नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Wednesday, 16 September 2015
Namaskar Live 16-09-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह १६-०९-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- गुणवत्तेत अग्रेसर असलेल्या विद्यापिठांची यादी जाहीर, जागतिक क्रमवारीत पहिल्या दोनशेत दोन भारतीय संस्थांचा समावेश
२- गणेशोत्सव व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दल सज्ज
३- जुन्या मोंढ्यातील अतिशय वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या जुन्या पुलाचे कठडे त्वरित दुरुस्त करा, शहर विकास समितीची मागणी
४- नांदेड जिल्हा हा नरेगा कामाच्या भष्टाचाराचा जनकच होय, पंचायतराज समितीचे प्रमुख आ. संभाजी निलंगेकर
५- धर्माबाद शहर व तालुक्याचा विविध विकासकामासाठी भाजपा तालुकाध्याक्षांचे प्रधान सचिव व संबंधित मंत्र्यांना निवेदन
~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-२००६ मुंबई लोकल बॉम्बस्फोट: मोक्का कोर्टाकडून १२ दोषींना आज शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता
2-आज पुण्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग, मुळशी-भोर-मावळ-जुन्नर-वेल्हा धरणक्षेत्रात २ वाजता होणार प्रयोग
3-आज दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक
4-निवडक भारतीय भाषांमध्ये ‘डॉट भारत’ ही डोमेनसेवा पुरवणारी ‘नॅशनल इंटरनेट एक्स्चेंज ऑफ इंडिया’ (निक्सि) ही संस्था लवकरच सर्व भारतीय भाषांमध्ये ही डोमेनसेवा पुरवणार
5-मराठी बोलणार्यांनाच मिळणार रिक्षाचा परवाना, रावतेंची घोषणा
~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
या जगात मानाने जगायचे असेल तर लोकांपुढे वारंवार हात जोडू नका. मेहनत व परिश्रम करायला शिका. यश सदैव तुमच्या बरोबर राहील व लोक कायम यशस्वी लोकांच्या बरोबर असतात
(विनीत पाटील, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
तृप्ती धूत, किशन सदावर्ते, रोहिदास कांबळे, डॉ. सुजित लहानकर, दिलीप दमकोंडवार, अजिंक्य घोंगडे, प्रसाद घायाळ, आरुषी भिसे, पवन वेदेगोती, अक्षय कांबळे, संतोष ओझा, सुरेश जाधव, प्रथमेश पावडे, अशोक कापसीकर, सुजित देशमुख, विनोद सुरकुतवार, आदर्श बाफना, अजिंक्य गोंगाळे, अजिंक्य पाटील,हरविंदरसिंग रामगडिया, प्रसाद जाधव, दर्पण शाह,
प्रतिक महेशमनकर, ओमकार प्रभावले, गौरव देसाई
~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
मधुकरराव कुलकर्णी
नारायण महाराज बोरीकर
लक्ष्मण देवन्ना मामिलवार
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment