नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Wednesday, 30 September 2015
Namaskar Live 30-09-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह ३०-०९-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- २०१५च्या सहा महिन्यात परदेशी गुंतवणूक (एफडीआय) मिळवण्यात भारताने चीन आणि अमेरिकेला टाकले मागे
२- बिलोलीत निराधार महिला व पुरुषांनी हक्काच्या पैशासाठी बिलोली तहसिलला ठोकले कुलूप
३- नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नूतन संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर प्रथमच ८८वि सर्वसाधारण सभा संपन्न
४- २०१४-२०१५ मध्ये गाळप झालेल्या उसाच्या एफआरपीचा निर्णय २५ नोव्हेंबरपर्यंत घेण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
५- आयुक्त सुशील खोडवेकर यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध २ ऑक्टोबर रोजी माहिती अधिकार तपास समिती महाराष्ट्र करणार घंटानाद आंदोलन
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-मुंबईः परदेशातील युद्धनौकेपेक्षा स्वदेशी बनावटीची 'INS कोची' युद्धनौका ही सर्वात चांगलीः मनोहर पर्रिकर, संरक्षण मंत्री.
2- शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होण्याची शक्यता
3-पंतप्रधान नरेंद्र मोदी आयर्लंड आणि अमेरिकेचा दौरा संपल्यानंतर आज मायदेशी परतले
4-सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार, दरकपातीबाबत संध्याकाळपर्यंत घोषणा होण्याची शक्यता.
5- सांगलीत स्वाईन फ्लू नियंत्रणात आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
राजवीर सोनटक्के, रमाकांत मोकाळे, सुभाष दादाळे, राम राऊत, शोभा पाटील, रमाकांत मोकळे, रवी त्रिपाठी, सतीश मनसे, नवनाथ कदम, अश्विन कोल्हे, अंकुश पवार, प्रशांत लोया, प्रशांत हटकर,
रोहित धोरप प्रजाक्त कदम
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
नियमितपणा हा माणसाचा मित्र आहे, तर आळस हा त्याचा कट्टर शत्रू असतो
(राजवीर सोनटक्के, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
शंकरराव पाटील कहाळेकर
मारोती सचिदानंद नाईकवाड
तुळसाबाई लक्ष्मणराव शिंगणकर
उत्तम धाबे
हेमंत भोसले
काशीबाई खंडेराव संगमकर
रामानुजजी झंवर
हनमंत जयराम शर्मा
सय्यद राजे सय्यद कलाम
गिरजाबाई शंकरराव ढोले
ओमप्रकाश वरहरराव यन्नावार
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment