Monday, 14 September 2015

Namaskar Live 14-09-2015 Video News



नमस्कार लाईव्ह १४-०८-२०१५ व्हिडीओ  बातमीपत्र



१- मराठवाड्यात राष्ट्रवादीचे जेलभरो आंदोलन, नांदेडमध्ये चांगला प्रतिसाद

२- विद्यार्थ्यामधील नैतिक मूल्य वाढविण्यासाठी पाश्वभूमीवर इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाची पत्रकार परिषद संपन्न

३- नांदेड उत्तर शिवसेना आयोजित ओस्लो कराटे स्पर्धेला सुरुवात, ३६ जिल्ह्यातील १२०० खेळाडूंचा समावेश, तीन दिवसीय स्पर्धेचा आजचा पहिला दिवस

~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-महाराष्ट्रात तीव्र पाणीटंचाई असताना शाहीस्नानासाठी धरणातील पाणी सोडणे बेकायदा - हायकोर्ट

2-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा, १५ वर्षे ज्यांनी सत्ता उपभोगली ते आज रस्त्यावर उतरले आहेत

3-विक्रम गोखले यांनी घेतली 'FTII'च्या विद्यार्थ्यांची भेट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विनोद तावडे यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचे विक्रम गोखले यांनी दिली माहिती

4-बिहारमध्ये भाजप १६० जागांवर निवडणूक लढवणार: अमित शहा

5-पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गवर भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर, सिमेंटचा ट्रक,इन्होव्हा व दूचाकीचा झाला अपघात

6-हिंगोली-वाशीम रोडवर जोरदार पाऊस



~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

जीवन सुखी होण्यासाठी ज्ञान, कर्म व भक्ती यांचा समन्वय साधला गेला पाहिजे

(वैभव देशमुख, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments: