Sunday, 6 September 2015

Namaskar Live 06-09-2015 Video News



नमस्कार लाईव्ह ०६-०९-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र



१- अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचा नांदेड येथे शेतकऱ्यांशी संवाद व आर्थिक मदत

२- बिलोली तालुका बहुभाषिक पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर

३- शिक्षक दिनाचे औचीत्य साधून नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात रक्तदान शिबीर संपन्न

~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-देश केवळ राजकारणावर नव्हे; तर राष्ट्रकारणावर चालतो... देशाची प्रगती विवादामुळे नव्हे; तर संवादामुळेच होते; पंतप्रधान नरेंद्र मोदीं

2-सोलापूर: जात पडताळणी प्रक्रियेला होत असलेल्या दिरंगाईमुळे नाराज झालेल्या महादेव कोळी समाजातील महिलेने रस्त्यात झोपून अडवली मुख्यमंत्र्यांची गाडी, महादेव कोळी समाजाचा अनुसुचीत जातीत समावेश करण्याची केली मागणी

3-महाराष्ट्रात मागील १० वर्षात १० माहिती अधिकार कार्यकर्त्यांची हत्या (TOI)

4-छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेऊनच राज्यकारभार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

5-शिक्षणासह मुलांवर योग्‍य संस्‍काराचे काम शिक्षक करतात - वर्षाताई भोसीकर

~~~~~~~~~~~~~~~~~~

आजचा सुविचार

स्वाभिमान असावा पण गर्व नसावा

(ओंकार मोरे, नमस्कार लाईव्ह वाचक)


No comments: