Friday, 18 September 2015

Namaskar Live 18-09-2015 Video News



नमस्कार लाईव्ह ०१-०९-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र



१- नमस्कार लाईव्हवर अष्टविनायक दर्शन; आज मोरगावचा मोरेश्वर

२- देगलूर महाविद्यालयाचे विद्यापीठ पातळीवर दुहेरी यश, दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-तपास यंत्रणा पुरोगाम्यांच्या हातचं बाहुलं, सनातनचा आरोप

2-जळगावः मुसळधार पावसामुळे ३० वृक्ष कोसळले ; विजपुरवठा विस्कळीत

3-जालनाः शहर आणि परिसरात जोरदार पाऊस, जालन्यातील कुंडलिका नदीला पूर

4- बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमियांना हृदयविकाराचा झटका

5-आज दीड दिवसाच्या बाप्पांचं विसर्जन

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

आपल्या माणसांसोबत वेळ नाही कळत पण वेलेसोबत आपली माणस नक्कीच कळतात

(सचिन जगताप, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments: