नमस्कार लाईव्ह २८-०९-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- दहशतवादामुळे मानवतेच रक्षण होवू शकत नाही - पंतप्रधान मोदी
२- राज्य निवडणूक विभागाने जाहीर केल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या तारखा
३- मुखेड पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी झाले What's Up व Facebook मध्ये दंग
४- पंतप्रधान मोडी यांच्या महत्वकांक्षी स्वच्छ भारत अभियानासाठी मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकर गाणार गाणं
५- धर्माबाद नगराध्यक्षांच्या खुर्चीला हार, पाण्यासाठी इंदिरा नगरच्या महिलांचे १ ऑक्टोबर रोजी धरणे उपोषण
६- देगलूर तालुक्यातील बोगस डॉक्टरावर कार्यवाही करा, नागरिकांची मागणी
७- नांदेड शहरातील प्रत्येक ठिकाणी कचरा कुंडी उभारा अन्यथा महासंग्राम संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करू - विक्रम पाटील बमाणीकर
८- बिलोलीत एस.टी. कामगारांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन
~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-योग गुरू बाबा रामदेव यांच्या हरिद्वारमधील पतंजली योगपीठ परिसराची सुरक्षा सीआयएसएफ करणार
2- मायक्रोसॉफ्ट 5 लाख खेड्यात इंटरनेट पोहोचवणार
3-मुंबईः लालबाग मारहाण प्रकरणी डीसीपी अशोक दुधे यांना चौकशीचे आदेश, दोन दिवसात चौकशी पूर्ण करून अहवाल देण्याचे आदेश
4-गूगल पुरवणार देशातील 400 रेल्वेस्थानकांवर मोफत वायफाय
5-कोल्हापूरः मिरवणुकीत नाचत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने ३२ वर्षीय तरूणाचे निधन.
~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २८ºC / ३०ºC आहे
उद्या दि. २९ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज
२९ºC / ३१ºC राहील
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात पण विचारांचा भक्कम पाया असणारी मानसे कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभे राहतात
(अजय कागदे, नमस्कार लाईव्ह वाचक)
No comments:
Post a Comment