नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Monday, 7 September 2015
Namaskar Live 07-09-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह ०७-०९-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- युती तुटण्याची घोषणा करण्याची हिम्मत मी दाखवली - महसूल मंत्री एकनाथ खडसे
२- आयुक्तालाच्या संदर्भातील अहवाल मुदतीच्या आत शासनाला पाठवा - मराठवाडा जनता विकास परिषद नांदेड
३- राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आज कंधार नगरपालिकेवर मोर्चा
४- आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त उद्या शहरात विविध उपक्रमांचे आयोजन
५- विमानतळाशेजारील जमिनी शेतकऱ्यांना परत देणार - आ. प्रताप पाटील चिखलीकर
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-दाऊदला पकडण्यासाठी छुप्या प्रयत्नांची शक्यता नाकारत नाही : राज्यवर्धन राठोड
2-6 ऑक्टोबरपूर्वी सरकार पेट्रोल-डिझेलवरचा एलबीटी हटवणार, इंधन 2 ते 3 रुपयांनी स्वस्त होणार
3- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून पाच दिवसांच्या जपान दौऱ्यावर, राज्यात गुंतवणूक करण्याचं जपानमधल्या कंपन्यांना आवाहन करणार
4-काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज घेणार पक्षाच्या सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक
5-अयलानचा निष्प्राण देह उचलणारा पोलिस अधिकारी सदम्यात
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
विनय सगर, संस्कार हिप्पर्गेकर, ज्योतिबा खराटे, शौर्य पवार, विराज कुवके, राज नरवाडे, शरयू चेडू, प्रजेश राजे, मोहम्मद खान पठाण, चक्रधर ढगे, प्रवीण जोशी, उतकर पटेल, प्रवीण दारुडे, विशाल अडगावकर, शंकर स्वामी, श्याम पाटील, काला श्रीनिवास, सुभाष जगताप, गणेश शर्मा, गणेश काकडे, विनायक सागर, संजय नावेकर, साजित कुरेशी, सनिसिंग निर्मले
मंगेश मंडलिक, अजिंक्य बारडे, अमोल वैद्य, विनायक सगर, बंटी गायकवाड, ऋषिकेश धुळे, संकेत वाळूंज, अंकित जैन, दत्ता आरोग्य
~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
नियमितपणा हा माणसाचा मित्र तर आळस हा कट्टर शत्रू आसतो
(महेश उपाध्याय, नमस्कार लाईव्ह वाचक)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment