नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Friday, 18 September 2015
Namaskar Live 18-09-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह १८-०९-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- राज्यातील दुष्काळग्रस्त भाग, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सर्वदूर जोरदार पाऊस
२- कुंभमेळयातील तिसरे शाही स्नान मोठ्या उत्साहात व वरूनराजाच्या उपस्थितीत संपन्न
३- अभियांत्रीकी विद्यार्थ्यांच्या सुपर कॅरी ऑन या मागणीसाठी लातूर व परभणी विद्यार्थी करणार सामुहिक आत्मदहन
४- पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची विविध मागण्यांसाठी ३० सप्टेंबर रोजी बैठक
५- गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत लातूर, उस्मानाबादमध्ये पावसाचे प्रमाण कमी
2-नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातील ६४ फाइल्स पश्चिम बंगाल सरकारने जारी केल्या
3-पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीच्या दौ-यावर
४- भारतीय व्हीआयपिंना मिळणार अमेरिकेत विमानतळांवर सुरक्षा तपासणीत सुट
5-महाराष्ट्रावर वरूणराजा बरसला, सर्वदूर पावसाची हजेरी, वाशिममध्ये वादळ
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
विनोद बंजारा, माधव पाटील वासुरे, ऋषिकेश शुक्रे, आशिष लोहिया, अॅड अवठे, संजय शेंडे, हरपालसिंग शाह,
प्रशांत कासट, यश मेहता,
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते
(अभी हिवराळे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
गयाबाई बोकारे
शिवाजी हनमंतराव भोसले
मुकुंद पुजारी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment