Saturday, 12 September 2015

Namaskar Live 12-09-2015 Video News



नमस्कार लाईव्ह १२-०९-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र



१- नांदेड शहरात 'बैल पोळा' उत्साहात साजरा, पावसाच्या सरी बरसल्याने पोळा आनंदात

२- मुंबईत लालबागच्या राजाचे दर्शन

~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-पुणे: FTII चे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांना हटविण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे उपोषण सुरूच

2-दुष्काळ जाहिर करण्याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मागणी.

3-मदत ही मलमपट्टी,पण माझ्या शेतकऱ्याला कायमचं उभं करायचंय,मकरंद अनासपुरेंचा निर्धार

4-जम्म-काश्मीर: पुलवामा भागात पुन्हा पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

5-मध्य प्रदेशातील सिलिंडर स्फोटातील मृतांचा आकडा ८२

~~~~~~~~~~~~~~

सुविचार

ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा अधिकार आपल्याला नाही

(जगजीवन सिंग, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments: