Friday, 25 September 2015

Namaskar Live 25-09-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह २५-०९-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- अमेरिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या राष्ट्रध्वजावर स्वाक्षरी केल्याने नवा वाद

२- सामन्यांच्या समस्या लक्षात घेवून ५० रुपयांच्या नोटा आता एटीएम मधून मिळणार

३- जम्मू मधील श्रीनगरमध्ये फडकाविले पाकिस्तानचे झेंडे

४- नांदेड शहरात विविध ठिकाणी बकरी ईद उत्साहात साजरी

५- श्री जय गणेश मंडळातर्फे देगलूरमध्ये अठ्ठेचाळीस जणांचा भव्य रक्तदान शिबीर

~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे घर राज्य सरकारच्या ताब्यात, व्यवहार पूर्ण

2-एम. एम. कलबुर्गी हत्या प्रकरण: मारेकऱ्यांबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नाही, सीबीआयच्या चौकशीत श्रीराम सेनेच्या बसवराज बुदिहाल यांनी दिली माहिती

3-अहमदनगर- पगारदारांच्या सहकारी संस्थांना सहकारी बँकांशिवाय अन्य बँकांतून कर्ज घेता येणार - सहकार मंत्री चंद्रकांत पाटील

4-आता घरबसल्या वीज बिल भरा, महावितरणचं मोबाईल अॅप आपल्या दिमतीला

5-सरकारकडे दुष्काळाचा फटका शेतक-यांना देण्यासाठी पैसे नाहीत मग LBT का बंद केले? - अजित पवार

~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

२९ºC / ३१ºC आहे

उद्या दि. २६ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज

३१ºC / ३३ºC राहील

पावसाची शक्यता मध्यम

~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर अपयश पचविण्यास शिका

(संदीप पुरी, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments: