Monday, 28 September 2015

Namaskar Live 28-09-2015 Latur Audio News



नमस्कार लाईव्ह २८-०९-२०१५ लातूरचे बातमीपत्र

१- लातूरमध्ये गणरायाचे ढोल-ताशाच्या गजरात विसर्जन

२- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅलीफोर्नीयात जावून आपल्या भाषणातून देशवासीयांची थट्टा केली - काँग्रेस नेते रशीद अल्वी

३- देशाचे मका उत्पादन यंदा २० टक्क्यापर्यंत घटण्याचा अंदाज

४- लातूरच्या नांदी गणेश मंडळाने केले पाणी बचतीवर पथनाट्य

५- लातूरच्या सिद्धेश्वर तीर्थात टँकरने पाणी

~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-मुंबईः लालबाग राजाच्या दरबारी महिलेला मारहाण करणाऱ्या महिला पोलिसांनी मारहाणीचे स्पष्टीकरण द्यावेः मुख्यमंत्री

2-मक्केतील चेंगराचेंगरीतील भारतीय मृतांचा आकडा ४५ वर पोहोचला.

3-सोमनाथ भारतीने तात्काळ समर्पण करायला पाहीजेः संजय सिंग.

4-* स्वर सम्राज्ञी लता ८६ मंगेशकर यांचा आज ८६ वा वाढदिवस, जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव

5-* मांजरा धरणात ०४.८७ तर भंडारवाडीत ०४.०२७ एमएमसी पाणी

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

मनात नेहमी जिंकण्याची अशा नसावी कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते

(साईनाथ शिंदे, नमस्कार लाईव्ह वाचक)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

आज २९ºC / ३१ºC आहे

उद्या दि. २९ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज

३०ºC / ३२ºC राहील

No comments: