Wednesday, 30 September 2015

Namaskar Live 30-09-2015 Latur Audio News



नमस्कार  लाईव्ह ३०-०९-२०१५ लातूरचे बातमीपत्र



१- २००६ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील ५ दोषींना फाशी तर ७ जणांना जन्मठेप

२- राज्याचे साखर उत्पादन यंदा सात लाख टनाने घटण्याची शक्यता, साखर कारखानदार संघटनेची माहिती

३- लातूर शहरातील बांधकाम विभागाची विहीर प्रदूषित, मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष

४- मुरुड शहरातील लातूर-बार्शी राज्य मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत अनधिकृत अतिक्रमानासोबत अनधिकृत वीज जोडणी

५- लातूर जिल्ह्यातील पशुधनाच्या चाऱ्यासाठीचा ४४ कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे पडून

~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-मुंबईः पेट्रोल आणि डिझेलवरील एलबीटी रद्दः अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा.

2-मुंबईः राज्यभरात उद्या स्कूल बसेस, व्हॅन बंद राहणारः स्कूल बस असोशिएशनचा निर्णय.

3-नवी दिल्लीः भारतीय घटनेचे शिल्पकार आणि पहिले केंद्रीय कायदामंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन.

4-* सनातन संस्था आणि सनातन वृत्तपत्रावर बंदी घाला, पाच संघटनांची मागणी, लातूरच्या शिवाजी चौकात धरणे आंदोलन

5-* लातूर-किल्लारी प्रलयंकारी भूकंपाला आज झाली २२ वर्षे पूर्ण, अनेक प्रश्न आजही तसेच

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

मनात नेहमी जिंकण्याची अशा नसावी कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते

(साईनाथ शिंदे, नमस्कार लाईव्ह वाचक)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

आज २९ºC / ३१ºC आहे

उद्या दि. ०१ ऑक्टोबर २०१५ चे हवामान अंदाज

३२ºC / ३१ºC राहील


No comments: