Wednesday, 23 September 2015

Namaskar Live 23-09-2015 Video News



नमस्कार लाईव्ह २३-०९-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र



१- नमस्कार लाईव्हवर अष्टविनायक दर्शन; आज पालीचा बल्लाळेश्वर

२- मुक्रमाबाद येथे अंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत बुद्धिबळात नांदेड तर खो-खो मध्ये लातूरने मारली बाजी



~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-कॉ. पानसरे हत्या प्रकरण: समीर गायकवाडला २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

2-मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून चांगल्या दर्जाचे रस्ते तयार व्हावेत यासाठी प्रयत्न: पंकजा मुंडे

3-ऑस्करसाठी भारताकडून कोर्ट सिनेमाचे अधिकृत नामांकन, फॉरेन लँग्वेज फिल्म विभागासाठी भारताकडून करण्यात आली निवड

4-नाशिक: नर्सिंगच्या विद्यार्थिंनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या आरोपानंतर चौकशी समितीची स्थापना

5-बिहार विधानसभा निवडणूकः भाजपच्या स्टार प्रचारक नेत्यांच्या यादीत लालकृष्ण अडवाणी आणि शत्रुघ्न सिन्हांचा समावेश.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

दुष्टांच्या संगतीत सदाचार लोप पावतो

(सुभाष चिखलीकर, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments: