नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Monday, 7 September 2015
Namaskar Live 07-09-2015 Latur Audio News
नमस्कार लाईव्ह ०७-०९-२०१५ लातूरचे बातमीपत्र
१- राज्यातील दुष्काळाला शरद पवारच जबाबदार, बाळासाहेब विखे पाटलांची टीका
२- लातुरात ग्रामीण भागात चोरांच्या अफवांमुळे महिलावर्गामध्ये भीतीचे वातावरण
३- लातूरचे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांची जालना येथे बदली
४- लातूर जिल्हा परिषद शाळेत ई-लर्निंग होणार - जि. प. अध्यक्षा प्रतिभाताई पाटील
५- लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांच्या अडचणीचे तत्काळ निवारण व्हावे यासाठी महानगरपालिका आपल्या दारी हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-मालदीवला पंतप्रधानांनी विमानाने पाणी पाठवलं, महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त तहानलेले : नारायण राणे
2- सातारा हिल अर्धमॅरेथॉनची गिनीज बुकात नोंद
3-लातूर: जिल्ह्यात कामांची व्याप्ती पाहूनच मनरेगाच्या कामांचे नियोजन करा- जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या सूचना
4-लातूर: जिल्ह्यातील सेवा निवृत्त कर्मचा-यांचा मंगळवारी जिल्हा स्तरीय मेळावा
5-इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची आज शेवटची तारीख, अर्थ मंत्रालयाकडून वाढवून दिलेली मुदत आज संपणार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
आयुष्यात जोखीम पत्करा, जिंकलात तर नेतृत्व कराल, हरलात तर मार्गदर्शन कराल
(गंगाधर संगेवार, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
२६ºC / २८ºC आहे
उद्या दि. ८ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज
२८ºC / ३०ºC राहील
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment