Thursday, 10 September 2015

Namaskar Live 10-09-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह १०-०९-२०१५ सकाळचे बातमीपत्र



१- जैनांनो, मुस्लिमांच्या मार्गाने जाऊ नका, अशा मथळ्याखाली लेख लिहून शिवसेनेने पर्युषणाच्या मुद्याला प्रखर विरोध दर्शविला आहे

२- अनुसूची जाती कल्याण समितीने घेतला नांदेड जिल्ह्यातील विविध विभागाचा आढावा

३- सचखंड एक्सप्रेसच्या जानेवारी, फेब्रुवारीच्या अनेक फेऱ्या रद्द

४- व्यापाऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे पाप आमदारांनी केले - जि.प. अध्यक्ष धोंडगे

५- आजपासून विश्व हिंदी संमेलन

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-राजीव गांधीनी आमच्या परभावाची खिल्ली उडवली होती, पण आज ४०० जागा जिंकणा-या काँग्रेसकडे फक्त ४० जागा आहेत: मोदी

2-अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीत सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिसची फायनलमध्ये धडक

3-पाकिस्तानी रेंजर्सचे डीजी आज दुपारी ३.३० वाजता केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार

4-पुणे : भोसरी एमआयडीसीमधील मयूर ट्रेड कंपनीत आग

5-काँग्रेस अजून लोकसभेच्या निवडणूकीत झालेल्या पराभवाच्या धक्क्यातून सावरलेली नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आजचे वाढदिवस

आरोही हेंबाडे, आदित्य वाघमारे, मानसी आवळे, परमजितसिंघ चाहेल, माणिकान जामकर, सांची कांबळे, दीपक जाधव, मुस्ताक उल्ला खान, संतोष मंदानी, अनमोल कुमार, भवन राज, गणेश कोकुलवार, अजित बेहरे, शिवाजी वाठोरे, मुगल इरफान, शेरली शेख, ईश्वर यमूल, मिर्झा फातक, कुशलराव पांगरेकर, संतोष मंदाने, संतन अधिकारी, गोविंद हरणे,

रवी स्वामी, राहुल खेडकर, संतोष गवंडी, रमजान इंनामदार, गुरमित दंग, निलेश कासर, जुबेर इनामदार



~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

पाण्यात पडण धोकादायक नाही पण हातपाय न मारणं नक्कीच धोकादायक आहे

(शिवानी लांबडे, नमस्कार लाईव्ह वाचक)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

निधन वार्ता

प्रांजली प्रदीप निफाडकर

लक्ष्मणराव गंगाराम पवार

No comments: