Tuesday, 8 September 2015

Namaskar Live 08-09-2015 morning Audio News



नमस्कार लाईव्ह ०८-०९-२०१५ सकाळचे बातमीपत्र



१- परभणी, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात चारा छावण्या सुरु करण्याचा मंत्रीमंडळाचा निर्णय

२- नांदेड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आता १६ सप्टेंबर रोजी

३- मुद्खेडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने केळी व उसाचे नुकसान

४- धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत आज देगलूरमध्ये अनेक कार्यक्रम

५- मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पूर्वतयारीसाठी जिल्ह्याच्या उपस्थितीत बैठक संपन्न

~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1- दुष्काळानं होरपळणाऱ्या मराठवाड्याला मुसळधार पावसानं दिलासा, पुढचे 2 दिवसही पाऊस कायम राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज

2-देशाच्या आर्थिक स्थितीबद्दल पंतप्रधानांचं आज बड्या उद्योगपतींसमवेत मंथन, सत्तेत आल्यावर पहिल्यांदाच थेट संवादाचा प्रयत्न

3-कोळसा घोटाळा: माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

4-दिल्लीत आज होणार काँग्रेस कार्यकारिणीची बैठक

5-औरंगाबाद-नगर रोडवर भीषण अपघात, 3 पोलिसांसह 7 जणांचा मृत्यू

~~~~~~~~~~~~~~~~

आजचे वाढदिवस

चंद्रकांत पाटील, सचिन कल्याणकर, आदित्य सक्सेना, निखील लाटे, दिलीप दरक, अंकुश देशमुख, बालाजी जाधव, डॉ. किरण देशमुख, सानेश सावंत, दिनेश डोलेकर,

गणेश पाटील, शिवाजी चमकिरे, किशोर तोष्णीवाल, रमेश कोकाने, आकाश थिटे, राजू मिंडे, रिशी मलानी, अमित कासट

~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

या जगात मानाने जगायचे असेल तर लोकांपुढे वारंवार हात जोडू नका. मेहनत व परिश्रम करायला शिका. यश सदैव दुमच्या बरोबर राहील व लोक कायम यशस्वी लोकांच्या बरोबर असतात

(ओम आढाव, नमस्कार लाईव्ह वाचक)

~~~~~~~~~~~~~~~~

निधन वार्ता

सौ. दुर्गाबाई किशनसिंह चौव्हाण

रतनबाई व्यंकटराव पवार

धोंडाबाई दिगंबर जैन

मधुकरराव अनंतराव उम्रजकर

रुक्मिनबाई शंकरराव अभंगे

गुंडेराव रामराव पाटील

माधव भाऊराव कबीर

No comments: