नमस्कार लाईव्ह ०१-०९-२०१५ लातूरचे बातमीपत्र
१- मोदी सरकार विरोधात कामगार संघटनांचा एल्गार, उद्या देशव्यापी बंदच आवाहन
२- दुष्काळ निवारणासाठी निधी वेळेत खर्च करा - पालकमंत्री पंकजा मुंडे
३- लातुरमध्ये राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप
४- लातूर एमआयडीसी पोस्ट खाते ऑनलाईन
५- जैन समाजातर्फे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सहकारी सुतगिरणी केज (बीड)ला १२व्या पंचवार्षिक योजनेत आर्थिक मदत देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
2-केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे निकटवर्तीय अनंत सिंह यांची पेट्रोलियम मंत्रालयाच्या आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती
3-राज्यात नवे २२ जिल्ह्ये निर्माण करण्याची काँग्रेस नेते नितीन राऊत यांची मागणी
4-बेशिस्त वर्तन केल्याप्रकरणी ईशांत शर्मावर कारवाई होण्याची शक्यता, एका कसोटीसाठी निलंबन होण्याची शक्यता
5-विनाअनुदानित गॅस सिलेंडर २५.५० रुपयांनी स्वस्त
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
गोड आवाजात किमया असते. ज्याच्या आवाजात गोडवा, त्याला समस्या सोडविण्याचा त्रासच नाही
(राहुल राजेवार, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
२७ºC / २९ºC आहे
उद्या दि. २ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज
३०ºC / ३२ºC राहील
No comments:
Post a Comment