Monday, 7 September 2015

Namaskar Live 07-09-2015 Video News



नमस्कार लाईव्ह ०१-०९-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र

१- देगलूर विनयभंग प्रकरणातील दिलीप स्वामी व जीवराज डापकर यांना सेवेतून बडतर्फ करा यासाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

२- खराडी (पुणे) येथे थरारक अपघात, कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार

३- ता. मुखेड येथील कबनूर येथे दहीहंडी उत्साहात साजरी

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-पुणे : एफटीआयआयचे विद्यार्थी कोणत्याही क्षणापासून बेमुदत उपोषणाला बसणार, विद्यार्थ्यांचे गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात ८८ दिवसांपासून आंदोलन

2-अहमदनगर - माजी खासदार बाळासाहेब विखे यांची शरद पवार यांच्यावर टीका, दुष्काळी परिस्थितीला शरद पवारच जबाबदार

3-ललित मोदीविरोधात रेड कॉर्नर नोटीस का जारी करावी?; सक्तवसुली संचालनालयाला इंटरपोलचा सवाल

4-अमरावती आणि यवतमाळमध्ये तीन आठवड्यानंतर पावसाचे जोरदार आगमन

5-मुंबई : नालेसफाईच्या अहवालावरून महापालिकेत गोंधळ, काँग्रेस - राष्ट्रवादीचा सभात्याग

६- नांदेड शहरात दुपारनंतर मुसळधार पाऊस

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

प्रेमळ व सत्य बोलण्यासाठी एक पैसाही खर्च करावा लागत नाही.

(स्वप्नील तांबे, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments: