नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Saturday, 26 September 2015
Namaskar Live 26-09-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह २६-०९-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१- नमस्कार लाईव्हवर अष्टविनायक दर्शन; आज महाडचा वरदविनायक
२- शेतकऱ्यावरील अन्याय आस्मानी नसून सुल्तानीच, शेतकरी आघाडीचे संयोजक रंगा राचुरे
३- श्री विसर्जनासाठी पोलीस प्रशासन सज्ज, नागरिकांना शांततेचे आवाहन
४- संत जनाबाईंची भक्ती देखाव्यातून सादर, गौराई पूजननिमित्त सादर केलेला देखावा अविस्मरणीय
५- मुक्रमाबाद येथे श्री विसर्जनानिमित्त शांतता बैठक संपन्न
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-एफटीआयआय वाद: केंद्र सरकारने चर्चेची तारीख जाहीर करावी, आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी
2-राजकीय बदल्याच्या भावनेतूनच हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्याविरोधात कारवाई करण्यात येत आहे. - आनंद शर्मा, काँग्रेसचे नेते
3-बिहार विधानसभा निवडणूकः रामविलास पासवान यांच्या एलजेपीने प्रसिद्ध केली ११ उमेदवारांची तिसरी यादी.
4-'आयसिस' दहशतवादी संघटना भारतात कोणतेही नेटवर्क उभा करण्यास अपयशीः राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री.
5-सुब्रह्मण्यम स्वामी हे तर राजकारणातील जोकर आहेतः काँग्रेसच्या संदीप दीक्षित यांचे वक्तव्य.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
चांगल्या कर्माची फळे चांगलीच असतात, मुखातून गेलेला राम आणि निस्वार्थपणे केलेले काम कधीही व्यर्थ जात नाही
(भास्कर पाटील, नमस्कार लाईव्ह वाचक)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment