नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Saturday, 5 September 2015
Namaskar Live 05-09-2015 Video News
नमस्कार लाईव्ह ०५-०९-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१- अन्न व भेसळ आयुक्त प्रवीण काळें यांची कारवाई, इतवारा (नांदेड) पोलीस स्टेशन हद्दीत ४५ लाखांचा गुटखा पकडला
२- दहीहंडीचा उत्सव उद्यावर येऊन ठेपला असतांनाही गोविंदा पथकांना अजूनही नियमावली मिळाली नाही
~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-विश्वचषक : नेमबाज अपूर्वी चंडेला रौप्यपदकाची मानकरी
2-अहमदनगर - 'वन रँक वन पेन्शन' योजना नेमकी कशी लागू केली, याचा अभ्यास केल्यावरच पुढील निर्णय होईल- अण्णा हजारे
3-भारतात शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांच्या पोलिसांकडील नोंदणीबाबतच्या समस्या महिन्याभरात सोडविणार. परकीय विद्यार्थ्यांशी भारतीयांनी बंधुत्वाच्या नात्याने वागावे -- गृहमंत्री राजनाथ सिंह
4-मुंबईः मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळासाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
5-भारत सरकारला सैनिकांप्रती अभिमान आहे: मनोहर पर्रिकर
~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
गुरु विना ज्ञान नाही
ज्ञानाविना आत्मा नाही
(सुर्यकांत गायकवाड, नमस्कार लाईव्ह वाचक)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment