Thursday, 3 September 2015

Namaskar Live 03-09-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह ०३-०९-२०१५ सकाळचे बातमीपत्र



१- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज नांदेड दौरा

२- देगलूरचे तहसीलदार जीवराज डापकर व अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर देगलूर तहसील कार्यालयात उडाली खळबळ

३- पंतप्रधान मोदींच्या स्वच्छ भारत मिशन या अभियानाच्या प्रमुख विजयलक्ष्मी जोशींची स्वेच्छानिवृत्ती

४- नांदेडला आयुक्तालय आणि मुक्रमाबाद तालुका व्हावा, खातगावकरांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

५- जेलभरो आंदोलनासंदर्भात राष्ट्रवादीची रविवारी बैठक

~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-राज्यात यंदा विद्यार्थी संसदेच्या निवडणुका रद्द

2-पुणे: ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी श्रीनिवास वारुंजीकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

3-राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या पुणे, अमरावती, नागपूर आणि औरंगाबाद येथील पेट्रोलपंपांवर वैधमापन विभागाचे छापे, अमरावती आणि बीड येथील दोन पेट्रोल पंपचालक जाळ्यात

4-शरद पवारांनी बोलावली राज्यतल्या प्रमुख नेत्यांची तातडीची बैठक

5-महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी भुजबळांच्या अडचणीत वाढ,एसीबी आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत,8 तारखेला आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता

~~~~~~~~~~~~~~~~~~~

आजचे वाढदिवस

गिरिधारी झंवर, नरेद्र येरावार, गिरीश बापट, गजानन किर्तीकर, शक्ती कपूर, विवेक ओबेरॉय, मोईस सितारी, प्रदीप चढ्ढावार,  मल्लिकार्जुन धारूरकर, शरद जोशी, अमृता कांबळे, सांची कांबळे, राहुल कंगले, तिरुपती शिंदे, अनिल लाड, नितीन गप्पड, प्रल्हाद गदमवार, अविनाश थोरात, स्वप्नील रायकर, राजेश काप्रतवर, चंद्रप्रकाश बुरंदे, गणेश येरेकर, अक्षय रासकर,

गोविदभाऊ नागारे, अक्षय सोनवणे, प्रशांत भंगारे, विनोद मांडेकर,

~~~~~~~~~~~~~~~

निधन वार्ता

श्यामसुंदर लक्ष्मीनारायण तोष्णीवाल

लक्ष्मीबाई मारोती संगनवार

सय्यद महेबूब स. वाहेद

No comments: