Tuesday, 22 September 2015

Namaskar Live 22-09-2015 Latur Audio News



नमस्कार लाईव्ह २२-०९-२०१५ लातूरचे बातमीपत्र

१- व्हॉटस अप, फेसबुक मॅसेंजरवर येणाऱ्या निर्बंधावर सरकारने दिले स्पष्टीकरण

२- लातुरातील अमर गणेश मंडळाचा जलपुनर्भरणावर जोर

३- लातूर पाणी टंचाई कायमची मिटवावी यासाठी महाराष्ट्र आर्यन सेनेने काढला मोर्चा

४- बांधकाम क्षेत्रातील बेरोजगार मजूर-कामगारांच्या प्रश्नासाठी महाराष्ट्र जनरल कामगार संघटना यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला

५- लातूर जि.प. अध्यक्षा प्रतिभा कव्हेकर आणि उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण

~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-NRHM घोटाळाप्रकरणी सीबीआय अधिकाऱ्यांचा काल मला फोन आला होताः मायावती यांची पत्रकार परिषदेत माहिती.

2-कॉ. पानसरे हत्याः समीर गायकवाडच्या कोल्हापुरातील घरी एसआयटीचा छापा.

3-ओदिशा सरकार देणार तृतियपंथीयांना शिष्यवृती, पेन्शन योजनेला लाभ.

4-लातूर जिल्ह्यातील श्रावणबाळ योजनेतील ५६ लाभार्थ्यांचे अनुदान गायब झाल्याची तक्रार

5-लातूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या २९ जागांपैकी १४ जागेवरचे जिल्हा परिषदेचे आदेश नऊ महिन्यांपासून प्रलंबित

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

मन मिळविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आधी तो देणे होय

(परमेश्वर देशमुख, नमस्कार लाईव्ह वाचक)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

आज २७ºC / २९ºC आहे

उद्या दि. २३ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज

२९ºC / ३१ºC राहील

No comments: