Tuesday, 15 September 2015

Namaskar Live 15-09-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह १५-०९-२०१५ सकाळचे बातमीपत्र



१- अजित पवारांना पुन्हा दणका, राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी आरोपपत्र दाखल

२- अटल योजनेसाठी नांदेड मनपाचे प्रस्ताव सादर

३- हदगाव तालुक्यातील एका ग्रामसेवकाला दप्तरदिरंगाईमुळे निलंबित करण्याची शिफारस पंचायत राज समितीने सीईओकडे केली

४- स्वतःचे मूल्य निर्माण करण्यासाठी परिपूर्ण असणे आवश्यक - कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर

५- नांदेडसह मुदखेड, कंधार, लोह्यात कीड रोग सर्वेक्षणाचे काम सुरु

~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-प्रत्येक हिंसेमागे पुरुषाचा हात, महिला-बालकल्याण मंत्री मेनका गांधींचं वादग्रस्त वक्तव्य

2-भाजप सरकारकडून टपाल तिकीटांवरील इंदिरा आणि राजीव गांधी हद्दपार

3-उद्योगस्नेही राज्यांच्या यादीत गुजरातचा पहिला नंबर, महाराष्ट्राची आठव्या स्थानावर घसरण

4-राष्ट्रवादीच्या जेलभरोचा दुसरा दिवस, भुजबळांच्या नेतृत्वात आज नाशिकमध्ये आंदोलन

5-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (१७ सप्टेंबर) वाढदिवसाची काशीत जय्यत तयारी सुरू, अस्सी घाट परिसरासह मुस्लिम भागातही साजरा करणार वाढदिवस

~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

जगावर राज्य असेल ते विचारांचे

(गंगाधर देशमुख, नमस्कार लाईव्ह वाचक)

~~~~~~~~~~~~~~~

आजचे वाढदिवस

सानव पईतवार, गौरी शिंदे, साहेब सांगवीकर, लक्ष्मीकांत चीद्रावर, मुंजाजी जाधव, वीरभद्र राजुरे, समीर शुक्ला, मनोज यनगुलवार, दीपक पाटील, संदीप रातोळीकर, शेर खान, संदेश कदम, हरीश तिवारी, साई सदगर, अंकिता जोशी, दयानंद चंदशिवे, सचिन रातोळे, अरिहंत भंडारी, साहेब संगवीरकर, मुंजाजी जाधव, जीवन कापुरीया,

नारायण शेलार, चंद्रशेखर नवाले, सुनील घागरे, नुरुल अजीम, शिवाजीराजे धुमाळ, राजेश सोनाकिया, निलेश कनेरी, गणेश

~~~~~~~~~~~~~~~

निधन वार्ता

गंगाबाई भुजंगसिंग गाडीवाले

शांताबाई रामजी शिवभगत

विठ्ठल दशरथ फुलारी

बळीराम पुंडलिक चीद्रावार

गोविंद जाधव

No comments: