नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Thursday, 3 September 2015
Namaskar Live 03-09-2015 Video News
नमस्कार लाईव्ह ०३-०९-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१- तलाठी महिलेचे विनयभग प्रकरण; आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महसूल पतपेढीत महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्यावतीने धिक्कार बैठक
२- नियोजन भवन येथे नाट्य महोत्सव संपन्न
३- सप्टेंबर महिन्यात काठोकाठ भरून वाहणाऱ्या नद्या या वर्षी कोरड्या ठाक
~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-२८ ऑगस्टच्या शासन निर्णयाविरोधात मुख्याध्यापक संघ महामंडळाचा कोर्टात जाण्याचा इशारा
2-राष्ट्रवादीला स्वतःही दहीहंडी साजरी करायची नाही आणि दुसऱ्यालाही करू द्यायची नाही - भाजप
3-पिंपरी चिंचवडचे नगरसेवक अविनाश टेकवडे यांचा मृत्यू, अनोळखी व्यक्तींनी केलेला धारदार शस्त्राने वार
4-नवी मुंबईत बाजार समितीत कांद्याचे दर उतरले
5-सरकारमध्ये एकत्रं असताना एकत्रित दौरा केला पाहिजे होता. वेगवेगळया दौऱ्यावरुन स्पष्ट दिसतंय सेना-बीजेपी दुष्काळाच राजकारण करतंय - सुनील तटकरे
~~~~~~~~~~~~~
सुविचार
सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो
(रमेश पोतदार, नमस्कार लाईव्ह वाचक)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment