Saturday, 2 January 2016

मेगा ब्लॉक मुळे दिनांक १९.१.२०१६ पर्यंत मनमाड-काचीगुडा गाडी निझामाबाद पासूनच धावणार

मेगा ब्लॉक मुळे काही गाड्यांच्या वेळात बदल करण्यात आला होता. तो बदलून आता गाडी संख्या ५७५६१ आणि ५७५६२ निझामाबाद ते काचीगुडा दिनांक ३ जानेवारी ते १९ जानेवारी २०१६ दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
१. गाडी संख्या ५७५६२ हि मनमाड येथून सुटणारी गाडी दिनांक ३ ते १८ जानेवारी २०१६ दरम्यान निझामाबाद पर्यंतच धावेल. निझामाबाद ते काचीगुडा दरम्यान रद्द असेल. 
२. गाडी संख्या ५७५६१ काचीगुडा येथून सुटणारी गाडी दिनांक ४ ते दिनांक १९ जानेवारी २०१६ दरम्यान निझामाबाद  येथूनच सुटेल. निझामाबाद ते काचीगुडा दरम्यान रद्द असेल. 

No comments: