Sunday, 3 January 2016

राजकोट; बुडत असलेल्या सिंहाला वनविभागाने तब्बल चार तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर वाचवलं





जंगलाचा राजा अशी सिंहाची ओळख. मात्र हा राजा जेव्हा समुद्र किनारी वसलेल्या जाफराबादच्या परिसरात घुसला तेव्हा माणसांची गर्दी पाहून काही काळ भांबावला. भितीने त्याने समुद्रात उडी घेतली. व्हिडीओ बातमीच्या खालीयावेळी बुडत असलेल्या सिंहाला वनविभागाने तब्बल चार तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर वाचवलं. सिंहाची तब्येत ठीक आहे. मात्र अधिक काळ पाण्यात राहिल्यास सिहांच्या जीवावर बेतले असते. 


No comments: