Saturday, 2 January 2016

मुखेड येथील बियर-बारला आग; अग्निशामक गाडी मध्ये बिगाड

मडगुलवार सावकार यांच्या बियरबारला अचानक आग. 

[रियाझ खान, पत्रकार]

[मुखेड येथील घटना) 

         बिअरबारला अचानक अाग लागल्यामुळे एकच धावपळ उडाली अग्निशामक दलाची गाडी तात्काळ हजर राहून सुद्धा आग आटोक्यात आनण्या साठी उशीर अग्निशामक गाडी मध्ये बिगाड.




No comments: