Tuesday, 5 January 2016

मुखेड तालुक्यात कडाक्याची थंडी

"मुखेड तालुक्यात कडाक्याची थंडी"

मुखेड :- शेख बबलु मुल्ला

' मुखेड तालुक्यात मागील आठोड्या पासुन कडाक्याची थंड सुटली आहे तालुक्यात पाउसाळा तर पाणीविना निघून गेला पण हिवाळा मात्र थंडी विना जाणार नाही '
तालुक्यात पाउस अत्यंत कमीच झाला असुन पण थंडिने मात्र कहर केला आहे , थंडी मुळे नागरिक हैरान झाले आहेत दर वर्षी पाणी कमी पडत चाललेला आहे आणी थंडी वाढतच जात आहे .या कडाक्याची थंडी मुळे लहान व वयोवृद्धनां थंडीचा त्रास होत आहे या थंटी मुळे प्रत्येक घरातील एकतरी वेक्ती लहान बाळ आजारी पडत आहे. थंडि मुळे भर दुपारी देखिल नागरिक सुटड,मफलर टाकून फीरत असलेले दिसत आहेत अचानक वाढलेल्या थंडीमुळे पहाटे फिरायला जाण्या-याची संख्या अत्यंत कमी झालेली आहे शिवाय भाजी मार्केट, बसस्थानक, शहरातील मुख्य व्यापारी लाईन या थंडीचा फटका बसल्याने आपले दुकाने उशीरा उघडत आहेत.
जाणकार व्यक्ती मात्र संकोचात आहेत की आपल्या कडे तर पाउसच नाही मात्र थंडी आली कोठुन असे नागरिक एकमेकांना विचारत आहेत.

No comments: