नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा - नमस्कार लाईव्ह परिवार, फ्लॉवर एन फ्लॉवर्स परिवार
----------------
नमस्कार लाईव्ह ०१-०१-२०१६ चे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- 2016मध्ये टेक ऑफ, 2015 मध्ये लँडिग...
टोकियो: हवाईयन एयरलाईन्सच्या या विमानानं टोकियोहून 1 जानेवारी 2016 रोजी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास उड्डाण केलं. म्हणजे नव्या वर्षाचं स्वागत करून प्रवासी तिथून निघाले.. पण हे विमान हवाईची राजधानी होनोलुलूमध्ये उतरेल, ते स्थानिक वेळेनुसार 31 डिसेंबर 2015 रोजी, सकाळी साडेअकराच्या सुमारास.टोकियो आणि होनोलुलूमधला वेळेचा फरक आहे तब्बल 19 तासांचा. पण दोन शहरांमधलं प्रत्यक्षातलं भौगोलिक अंतर कापण्यासाठी विमानाला केवळ साडेआठ तासच लागतात. त्यामुळे या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दोनदा न्यू ईअर सेलिब्रेट करण्याची संधी आहे. म्हणजे या विमानानं टोकियोहून होनोलुलूला जाणारे प्रवासी उड्डाण करतील 2016 साली पण विमानाचं लँडिंग पुन्हा होईल ते 2015मध्ये.
२- दुबईतील ‘द अॅड्रेस’ या अलिशान हॉटेलला नववर्षाच्या कार्यक्रमादरम्यान भीषण
दुबई : नववर्षाचं स्वागत सुरु असताना दुबईतील द अॅड्रेस हॉटेलला भीषण आग लागली आहे. ही आग एवढी भीषण आहे की हे हॉटेल पूर्णपणे आगीच्या ज्वाळांनी वेढलं ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. बुर्ज खलीफा या जगातील सर्वाधिक उंच इमारत इमारतीजवळच हे हॉटेल आहे.
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- '..तर पाडगावकरांच्या आधी मोदींना श्रद्धांजली द्यावी लागली असती' - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस
पुणे: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एकेरी शब्दात घणाघात केला आहे. “गोध्रा हत्याकांडातील मोदी हा कलंकित मोदी होता. तो माझ्या लायकीचा पंतप्रधान नाही. मोदी यांचे पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे म्हणजे मरायची लक्षणे होती. कोणाचीही गोळी लागू शकत होती, बॉम्बगोळा पडू शकत होता. तसे झाले असते तर एका दिवसात नरेंद्र मोदी संपले असते आणि आपल्याला मंगेश पाडगावकरांच्या आधीच मोदींची शोकसभा घ्यावी लागली असती” असं डॉ. श्रीपाल सबनीस पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या आकुर्डीतील रामकृष्ण मोरे महाविद्यालयात आयोजित विद्यार्थी साहित्य संमेलनाचे उद्घाटन सबनीस यांच्या हस्ते झाले, या वेळी ते बोलत होते. विशेष म्हणजे सबनीस यांनी यावेळी पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करीत विविध विषयांवर मुक्ताफळे उधळली.
४- हॅप्पी न्यू इयर निमित्त
नवीन वर्षाचं देशभरात जल्लोषात स्वागत सुरु आहे. सूर्यास्त होतोच मुळात सुर्योदयासाठी. पण, उद्याचा सुर्योदय तुम्हा-आम्हांसाठी नव्या उमेदीचा, नव्या संकल्पांचा असेल. आपणही आपला आनंद साजरा करा ‘माझा’,सोबत. द्या नववर्षाच्या शुभेच्छा. आजचा सूर्य निव्वळ जुनं कॅलेडर अस्ताला नाही नेत, तर या अस्तात अनेक संकल्पानांची स्वप्नंही पेरली जातात. त्यामुळे येणारी पहाट नव्या संकल्पांची आणि नव्या दमाची असेल, अशी सदिच्छा. या वर्षाची अखेरची संध्याकाळ मुंबईकरांनी चौपाटीवर घालवणं पसंत केलं. वर्षाचा शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी मुंबईकर मरिन ड्राईव्ह, जुहू चौपाटी आणि वरळी सीफेसवर आले होते. सरत्या वर्षाला आनंदानं निरोप देणं हे सुद्धा तितकचं अगत्याचं आहे. आज तोच निरोप जगाच्या कानाकोपऱ्यात दिला जातो आहे. शेवट गोड होऊन सुरुवातही प्रफुल्लित मनानं व्हावी हीच यामागची भावना.
५- सातवा वेतन आयोग केंद्रानं स्वीकारला, आजपासून शिफारशी लागू
नवीन वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी आजपासून लागू करण्यात आल्या आहेत. या आयोगाच्या शिफारसीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीत 23 टक्के घसघशीत वाढ होणार आहे.केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि सुविधांमध्ये वाढ करण्याची शिफारस सातव्या आयोगाच्या शिफारसींमध्ये करण्यात आली होती. या शिफारसींना काही राज्यातून विरोधही करण्यात आला होता. काही राज्यांनी केंद्राला पत्र लिहून शिफारसी लवकर लागू करु नये अशीही विनंती केली होती. पण अखेर नवीन वर्षापासून या शिफारसी लागू होणार आहेत.
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी आजपासून लागू झाल्या असल्या तरीही वाढीव वेतन एप्रिल महिन्यापासून मिळणार आहे. केंद्र सरकारच्या 50 लाख कर्मचाऱ्यांसह 56 लाख पेन्शनधाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. फेब्रुवारी 2014मध्ये लोकसभा निवडणुकीआधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह जस्टीस अशोक कुमार माथूर यांच्या अध्यक्षतेखाली सातवा वेतन आयोग गठीत केला होता.
* 1946 साली पहिला वेतन आयोग लागू करण्यात आला होता. ज्यांनी 35 रुपये किमान वेतन लागू केले होते.
* 1959 साली दुसरा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. ज्यांनी 80 रुपये किमान वेतन लागू केले होते.
* 1973 साली तिसरा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. ज्यांनी 260 रुपये किमान वेतन लागू केले होते.
* 1986 साली चौथा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. ज्यांनी 950 रुपये किमान वेतन लागू केले होते.
* तर स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठी किमान वेतनवाढ पाचव्या वेतन आयोगाने केली होती आणि तेव्हा 3050 रुपये किमान वेतन लागू केले होते.
* 2006 साली पाचवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. ज्यांनी 7,730 रुपये किमान वेतन लागू केले होते.
६- पेट्रोल,डिझेल दरात घट, नवे दर मध्यरात्रीपासून लागू
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करुन नववर्षाच्या पूर्वसंध्येला पेट्रोल कंपन्यांनी देशवासियांना खास भेट दिली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा कपात करण्यात आली आहे. पेट्रोल 63 पैसे प्रति लिटर आणि डिझेल 1.06 पैशांनी स्वस्त झालं आहे. नवे दर मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. डिसेंबर महिन्यातील हि तिसरी कपात आहे. 1 डिसेंबर रोजी पेट्रोलच्या दरात 58 पैसे आणि डिझेलच्या दरात 25 पैशांची कपात करण्यात आली होती. तर 15 डिसेंबर रोजी पेट्रोल 50 पैसे तर डिझेल 46 पैशांनी स्वस्त झालं होतं.
७- नव्या वर्षात लोकपाल कायद्याच्या अमलबजावणीसह भ्रष्टाचार निर्मूलनसाठी उपाय करण्याची मागणी; अण्णा हजारे यांचे मोदींना पत्र
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
८- मुंबई आणि नवी मुंबईत लवकरच रोप वे लिंक!
रस्त्यावरची ट्रॅफिक, लोकलमधली गर्दी, मेट्रोची प्रस्तावित भाडेवाढ, रिक्षा-टॅक्सी चालकांची मुजोरी या सर्व समस्यांतून मुंबईकरांची लवकरच सुटका होऊ शकते. कारण मुंबई आणि नवी मुंबईकरांना लवकरच रोप वे मधून प्रवास करण्याची संधी लाभणार आहे.
रोप वे लिंकसाठी राज्यातील तीन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. यातले काही मार्ग 2018पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. रोप वे लिंकमध्ये एकाच वेळी 60 ते 70 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असेल. विशेष म्हणजे मुंबई आणि नवी मंबईतील रोप वेसाठी प्राथमिक माहिती निविदा मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
रोप वे लिंकचे मुंबई-नवी मुंबईतील प्रस्तावित मार्ग…
– वाशी परिसर: 3.2 किमीचा मार्ग, 300 कोटींचा प्रकल्प, 5 स्थानके, 2018 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित
– वाशी ते घाटकोपर: 8.4 किमीचा मार्ग, 1200 कोटींचा प्रकल्प, 4 स्थानके, 2018 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित
– माथेरान पाया ते माथेरान: अंदाजे 800 कोटींचा प्रकल्प
इतर प्रस्तावित मार्ग…
– वाशी – सीबीडी बेलापूर प्रस्तावित मार्ग, 16 किमी.
– ठाणे – बोरिवली प्रस्तावित मार्ग, 40 किमी.
९- आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना 'सिद्धिविनायका'ची मदत
मुंबई स्थित सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टनं आता दुष्काळग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतलाय. हे ट्रस्ट आता या मुलांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च करणार आहे. कायदा आणि न्याय विभागानं एक सरकारी प्रस्ताव (जीआर) काढलाय. यामध्ये, सिद्धिविनाय मंदिर ट्रस्टला दुष्काळ आणि पूरानं त्रासलेल्या आत्महत्येचा मार्ग स्वीकारलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यासंबंधी सुचवण्यात आलंय. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टनंही या जीआरची कॉपी सगळ्या जिल्हा कलेक्टर्सना देऊन त्यांना शेतकरी आणि त्यांच्या मुलांची माहिती देण्याची विनंती केलीय, अशी माहिती ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव पाटिल यांनी दिलीय.
१०- घरगुती गॅस सिलिंडर लीक झाल्यास १९०६ क्रमांकावर कॉल करा, आजपासून सुरू होत आहे नवी सेवा.
११- यवतमाळमध्ये नाकाबंदीत पकडलेल्या कारमधून बंदुकीच्या गोळ्या, मोबाइल जप्त
१२- राज्यभरात ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेतंर्गत मुंबईत ५३९, पुण्यात ३५३, नागपूरात २५५ आणि ठाण्यामध्ये ७७५ जणांवर कारवाई
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- नाशिकमध्ये पुन्हा जळीतकांड, 3 दुचाकी जाळण्याचा प्रयत्न
नाशिक: नाशिकच्या सिडको परिसरात आज पुन्हा एकदा जळीतकांड पहायला मिळालं. कामतवाडा परिसरात अज्ञात इसमांकडून 3 दुचाकी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यात धक्कादायक प्रकार म्हणजे अज्ञात व्यक्तींनी कामतवाडा परिसरातील राकेश दळवी यांचं घरही जाळण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात रमेश आणि त्यांची पत्नी शोभा दळवी जखमी झाले आहेत. याचवेळी दळवी दाम्पत्याच्या शेजाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे त्यांना सुखरुप वाचवण्यात यश आलं आहे. आतापर्यंत नाशिकमध्ये अनेक वेळा दुचाकी जाळण्याचे प्रकार घडले आहेत. पण पहिल्यांदाच हल्लेखोरांकडून एखाद्या व्यक्तीचं घर जाळण्याचा प्रयत्न झाल्यामुळे नाशिकमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे.
१४- ठाणे; पतीने पत्नी, मुलगा, भाचीला पेटवलं, मुलीचा मृत्यू
मीरारोडमध्ये पतीने त्याची पत्नी, एक वर्षाचा मुलगा आणि मेहुणीची मुलगी यांच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. यात मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर पत्नीची प्रकृती चिंताजनक आहे. तसंच लहान मुलाला दुखापत झाली आहे. या घटनेनंतर आरोपी पती बहादूर सिंह फरार झाला आहे. कौटुंबिक कलहातून बहादूर सिंहने झोपेत असलेल्या पत्नी आणि एक वर्षांचा मुलगा आणि मेहुणीच्या 20 वर्षांच्या मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवलं. यात मुलही शकीलाचा मृत्यू झाला. पत्नी आणि मुलावर कांदिवलीच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.
१५- ठाण्यात तळीरामने स्वत:चीच नवी कोरी बाईक पेटवली
ठाण्यात तळीरामाने स्वत:चीच बाईक पेटवल्याचा प्रकार घडला आहे. अशोक ओवळ असं असं या महाभागाचं नाव आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या अशोकच्या कृत्यात तीन बाईकही जळून खाक झाल्या. नववर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात 11.30च्या सुमारास अशोक ओवळ हा आपल्या बाईकवरुन चालला होता. मात्र वाहतूक पोलिसांनी थांबवून त्याची चाचणी केली असता, त्याच्या शरीरात अल्कोहोलचं प्रमाण 344 एमएल आढळली. यानंतर पोलिसांनी अशोकची नवीकोरी अव्हेन्जर ही बाईक ताब्यात घेतली आणि दंड भरण्यास सांगितलं. मात्र दारुच्या नशेत असलेला अशोक बाहेर आला. ज्या ठिकाणी बाईक ठेवली होती, तिथेच त्यांनी पेट्रोल टाकीवर माचिसची काडी टाकून गाडी पेटवली. मात्र या गाडीच्या शेजारी वाहतूक पोलिसांनी कारवाई केलेल्या इतर बाईकही होत्या. अशोकने बाईक पेटवल्यानंतर पोलिसांनी जीवाची पर्वा न करता इतर गाड्या बाजूला केल्या. पण तरीही तीन गाड्या जाळून खाक झाल्या.
१६- जम्मू-काश्मीर रामबान येथे मजूरांच्या झोपडयांना लागलेल्या आगीमध्ये १० जणांचा मृत्यू
१७- राजस्थानमध्ये जोधपूरमध्ये बस आणि टँकरची धडक, ५ प्रवासी ठार तर १५ जण जखमी.
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- सहा कोटींची अंगठी देत राहुलने असिनला केले प्रपोज
बॉलीवूड अभिनेत्री असिन आणि मायक्रोमॅक्स सीईओ राहुल शर्मा येत्या २३ जानेवारीला लग्न करतायत. लग्नाची निमंत्रणपत्रिकाही छापण्यात आलीये. असिन आणि राहुल यांची लव्हस्टोरी 'गजनी' चित्रपटातील आमिर आणि असिन यांच्यासारखी आहे. एक वर्षांपूर्वी राहुलने असिनला तब्बल सहा कोटी रुपयांची डायमंड रिंग देत प्रपोज केले होते. असिनच्या म्हणण्यानुसारा या लव्हस्टोरीचा खरा हिरो अक्षय कुमार आहे. अक्षय कुमारने जर असिनची ओळख राहुलशी करुन दिली नसती तर ही लव्हस्टोरी झालीच नसती. असिन आणि राहुल २०१२ मध्ये मुंबईतील एका खासजी विमानतळावर भेटले होते. तेव्हा असिन आपल्या 'हाउसफुल 2' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षयसोबत जात होती. त्यावेळी अक्षयने राहुल आणि असिनची ओळख करुन दिली. अक्षय आणि राहुल एकमेकांचे चांगले मित्र आहेत. काही काळानंतर असिन आणि राहुल यांच्यात बातचीत वाढत गेली. हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. अखेर गेल्या वर्षी राहुलने असिनसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्याने तब्बल सहा कोटींची डायमंडची अंगठी देत राहुलने असिनला प्रपोज केले.
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
विचार असे मांडा कि तुमच्या विचारावर कोणीतरी विचार करेल
[प्रिया वर्मा, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
संगीता सोनी, बिशाल बैस, भारत गोरानिया, दिलीप ठाकूर, संदीप सिंघ, गंगाधर देशमुख, चान्द्रमुनी सोनसळे, सचिन शर्मा, नसीर तगाले, पवन गहलोत, विराट शिंदे, संभाजी शिंदे, झुबेर शेख, संतोष राठोड, माधव मोरसाईनाथ कोटगिरे, बंदना अहुजा, धर्मेश कुमार, अशोक नमने, अमित दाड, राहुल जाधव, अविनाश देशमुख, रीमा खान, गजानन मुळे, सलीम गच्ची, नारायण चापके, गोविंद माने, सुनील हिवंत, रणजीत मोरे, प्रिया वर्मा, उमेश पवळे, बालाजी कोठारे, मारोती बांगल, तंजीना रहमान, शाकीर शेख, मजेद पटेल, बिट्टा जितेंदर, मारोती पावडे, गोकुळ चुन्गडे, दीपंकर बिस्वास, अविसेन जाधव, झहीर खान, माधवराव शेलगावकर, वैभव गोडके, गोकुळ राजपूत, नाना पांचाळ, मदन यादव, याहीया शेख, संतोष डक, सुरेश सावंत, सिद्धू स्वामी, शेख रियाझ, गणेश कोल्हे, अमोल शिंदे, शिवश्री राठोड, बालक्रिष्ण शिंदे, अनिल लहाने, सुरेश चापते, ताजू कसणाळे, अमोल खिल्लारे, दीपक खैरे, नागेश आडबळवार
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
नामांकित कंपन्याचे प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
Choco-N-Nuts
चॉकलेट व ड्राय फ्रुट्स
सर्व प्रकारचे Dry Fruits उपलब्ध.
विविध प्रकारच्या आकारात चॉकलेट
जैन मंदिर जवळ, मारवाडी धर्मशाळेच्या समोर,
वजिराबाद, नांदेड
देशमुख- 9881788080
अग्रवाल- 8408822202
२ जानेवारीपासून भव्य शुभारंभ
अधिक माहितीसाठी लिंक क्लिक करा
http://goo.gl/MC3JcO
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
* * * * *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा - सुरेश मोरे युवा भाजपा अध्यक्ष, लोहा
http://goo.gl/0b58sT
*****************
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
http://goo.gl/IMM2Rx
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment